अन्नपूर्णा कोरगांवकर
जनतेची साथ, विकासाचा मार्ग
लोकांच्या विश्वासातून जन्म घेतलेलं नेतृत्व — तुमच्यासाठी, तुमच्या हक्कांसाठी, तुमच्या भविष्याची हमी.

अनुभव, सेवा आणि जनतेशी नाळ
अन्नपूर्णा कोरगांवकर ही फक्त एक राजकीय व्यक्ती नाही, तर
वर्षानुवर्षे समाजातील प्रत्येक घटकाला हात देणारी, समस्या ऐकून त्यावर उपाय करणारी संवेदनशील नेतृत्त्व आहे.
त्या यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम, महिला विकास योजना, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित प्रकल्पांमध्ये सक्रिय राहिल्या आहेत.
✔️ अनुभवी नेतृत्व
✔️ लोकांशी थेट संवाद
✔️ पारदर्शक आणि उत्तरदायी कामाची पद्धत
✔️ विकासाला प्राधान्य
लोकांचा विश्वास — आमची प्रेरणा
- मैडम नेहमी उपलब्ध असतात. समस्या फक्त ऐकतात नाही, तर उपाय करतात. – स्थानिक नागरिक
- महिलांसाठी त्यांच्या योजना खूप उपयुक्त आहेत.” – महिला उद्योजिका
संपर्क
फोन नंबर : +91 78754 12629 | ई-मेल : annapoorna@annapoornakorgoankar.in